Reply – !!भान माझे हरवले!!
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
!!भान माझे हरवले!!
— by prasad Mahajan prasad Mahajan
!!भान माझे हरवले!!
 
पौर्णिमेचा चंद्र पाहता
शब्द माझे उमलले
रूप तुझे वर्णता
भान माझे हरवले
गीत माझे
भाव तुझे
सुर ते गवइले
भान माझे हरवले
हाक माझी
साथ तुझी
स्वप्न हे सजवले
भान माझे हरवले
हृद्य माझे
घर तुझे
तुझ्याच नावे करविले
भान माझे हरवले


--
Regards,
Mr.Prasad C Mahajan
M.E.(CSE)
9028850154