"आवाका.."

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"आवाका.."

Shashank kondvilkar
"आवाका.."

तीचं 'प्रेम' ही..
भाडयाच्या घरासारखं निघालं;
किती ही सावरलं तरी..
स्वतःच कधी झालं नाही;
किंमतीत मोजावं इतकी..
ऐपत नव्हती त्याची;
आणि तीचं मन त्याच्या चांगुलपणाच्या..
criteria तच आलं नाही.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar