"वास्तव"

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"वास्तव"

Shashank kondvilkar
"वास्तव"

'मौनाची भाषा'..
सहजासहजी जगू देत नाही;
निगरगठ्ठ जगात..
बडबडयांची चलती असते,

सरळ सभ्य जगण्याचे..
दिवस कालबाहय;
परिस्थितीच्या माथी नेहमीच..
प्रामाणिकपणाची गळती असते.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: "वास्तव"

ankita
दादा हि बघ ती पोस्ट जी  मागच्या १2 डिसेम्बरला २०१६ मध्ये तू टाकली होतीस  . वास्तव नंबर १

आपली कृपाभिलाषी

अंकिता