"शोध"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"शोध"

Shashank kondvilkar
"शोध"

पडत-धडपडत वाट चुकत..
मार्ग नक्कीच गवसतो;
'भरकटतात' तेच..
जे कधी घराच्या बाहेरच पडले नाहीत,
आपण नेहमीच शोधतो..
दुस-यातला कमीपणा;
स्वतःमधल्या 'कमी'शी नडलेले..
सहसा कुठेच सापडले नाहीत.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar