"होऊ दे.."

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"होऊ दे.."

Shashank kondvilkar
"होऊ दे.."

अजून सुर्य मावळला नाही..
थोडीशी सांज होऊदे;
मी स्वतःच परतून येईन..
थोडी गाज होऊदे,
मला बदनाम करण्याचे..
बहाणे शोधते ही दुनिया;
बदनाम.. व्हायला माझी 'ना' नाही..
पण थोडा सौजन्याला ही माज येवू दे!

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar