"हातांच्या रेषा.."

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"हातांच्या रेषा.."

Shashank kondvilkar
"हातांच्या रेषा.."

लोकं म्हणतात..
हातांच्या 'रेषा' तुटक असतील;
तर नशीबात 'प्रेम' असत नाही..
पण मला वाटतं..
हातात जर 'आपल्या प्रेमाचा' हात असेल;
तर 'हातावरल्या रेषांची' ही गरज भासत नाही.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar