"एकटेपणा"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"एकटेपणा"

Shashank kondvilkar
"एकटेपणा"

एकटेपणाची इतकी सवय झाली..
की स्वतःची सावली जरी सोबत असली;
तरी गर्दीचा भास होतो,
तसा भावनांशी कधीच कुणाच्या..
खेळणं जमलं नाही मला;
मग का असा विनाकारण त्रास होतो.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar