"शिकवणी"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"शिकवणी"

Shashank kondvilkar
"शिकवणी"

सांज सुर्याला 'ढळणं' शिकवते;
ज्योत पतंगाला 'जळणं' शिकवते,
पडणा-याला त्रास नक्कीच होतो;
पण 'ठेच' माणसाला 'चालणं' शिकवते.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar