"हार-जीत"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"हार-जीत"

Shashank kondvilkar
"हार-जीत"

जिंकण' निश्चित असेल..
तर डरपोक ही लढू शकतो;
पण पराक्रमी तोच असतो
जो 'हारणार' हे माहित असून ही
मैदान सोडत नाहीत.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar