"प्रेमाची परिक्षा"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"प्रेमाची परिक्षा"

Shashank kondvilkar
"प्रेमाची परिक्षा"

जेव्हा आपल्या रुसव्या-फुगव्यांची..
समोरच्याला काळजी राहत नाही;
तेव्हा समजून जावं 'प्रेम' संपून.. 'नाईलाजाचा ट्रॅक' सुरु झालाय.

मग थोडसं नात्यामध्ये 'अंतर' द्यावं,
खरं प्रेम असेल तर..
अगदी आपोआप कळून येईल,
काही काळानंतर हा 'गॅप'..
पुन्हा आपोआप भरुन आलाय.

- शशांक कोंडविलकरShashank kondvilkar