"यशाचं मुळ"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"यशाचं मुळ"

Shashank kondvilkar
"यशाचं मुळ"

'प्रशंसा' स्वतःची करण्यात काहीच अर्थ नाही;
सुगंध सांगून जातो कोणतं 'फुल' आहे,
खरंतर अपेक्षा नेहमीच 'स्वतःकडून' ठेवाव्यात;
कारण तेच 'यशाच मुळ' आहे.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar