"वस्तुस्थिती"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"वस्तुस्थिती"

Shashank kondvilkar
"वस्तुस्थिती"

मेहनती शिवाय इप्सित..
तसं कधीच हाती येत नाही;
'देईल हरी खाटल्यावरी'..
सत्यात सहसा होत नाही,

खरी महत्त्वकांक्षा प्रयत्नांची..
तशी अंधाराला कधीच भीत नाही;
कारण काजवा जरी लहान असला..
तरी तो उजेडाची मदत घेत नाही.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar