"वेळ"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"वेळ"

Shashank kondvilkar


"वेळ"

पाण्याचं 'बर्फ' व्हायला..
नियोजित वेळ लागतो;
'सुर्यास्तानंतर सुर्योदयासाठी'..
'सुर्य' ही एका रात्रीचा वेळ मागतो,
थोडा वेळ जोर 'प्रयत्नांचा'..
जीवनाशी 'प्रामाणिक' वागतो;
तसा ही नशीबाच्या गंजलेल्या दरवाज्याला..
उघडायला थोडासा वेळ लागतो.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar