"अपेक्षा प्रेमाची"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"अपेक्षा प्रेमाची"

Shashank kondvilkar"अपेक्षा प्रेमाची"

'प्रेमात' आजपर्यंत दोनच गोष्टी;
अधु-या राहिल्या पाऊलोपावली,
एक 'जी आपण सांगू नाही शकलो'..
आणि दुसरी 'जी समोरच्याला न सांगता; समजून घेता नाही आली,

आपण अपेक्षा ठेवल्यानेहमीच;
निरपेक्ष प्रेमाच्या..
आणि नियतीने मांडली;
प्रेमभंगाची अनपेक्षित खेळी.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar