"ओळख"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"ओळख"

Shashank kondvilkar
"ओळख"

बरेच वर्षाने भेटल्यानंतर
विचारु लागले "तुम्ही कोण आहात?"
सोडून जाताना ज्यांनी सांगितलं होतं
"तुमची खूप आठवण येईल!"
ह्याला वेळेची 'कमनशीबी' समजायची
ही 'प्राक्तनाचा फेरा'..
या ओळखण्याच्या खेळामध्ये;
'आर्त ओढ' किती वाट पाहिल?

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar