"सहदुःखी"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"सहदुःखी"

Shashank kondvilkar


"सहदुःखी"

जो पर्यंत आपण कुणाचे
'सहदुःखी' होत नाही
तो पर्यंत आपण 'दुःखापासून'..
आणि दुःख 'आपल्यावाचून'
वेगळं होत नाही.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar