"जीवन"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"जीवन"

Shashank kondvilkar
"जीवन"

प्रत्येक गोष्ट सहज मिळण्याइतपत..
नसते प्रत्येकाची 'कुवत';
एका स्वप्नाची समाप्ती होऊन ही..
दुस-या 'स्वप्नाच्या' चाहुलीत;
'जीवन' ठेवायचं असतं तेवत.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar