"जागा"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"जागा"

Shashank kondvilkar
"जागा"

'सहा फुटाच्या' जागेत गाढलं त्याला;
जाच्या नावे 'करोडोंची' जमीन होती,
खूप गर्व होता त्याला त्याच्या 'कमाईवर';
पण भेटायला आलेल्या 'मृत्युची'..
ओळख  अगदीच नवीन होती.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar