"बदल"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"बदल"

Shashank kondvilkar
"बदल"

दुसऱ्यांसाठी जगत होतो..
कुणाची तक्रार नव्हती,
स्वतःसाठी जगण्याचा विचार काय केला..
अख्ख जगचं दुश्मनासारखं वागू लागलं.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar