"न जाणे का?"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"न जाणे का?"

Shashank kondvilkar


"न जाणे का?"

न जाणे का 'नात्यांतील' भावना बदलतात;
कधी 'परिस्थिती' कधी 'माणसंच' बदलतात,
आपण अनाठाई गोंजारत बसतो.. 'विस्मयातील' क्षणांना;
आणि ते 'क्षण' उगाचच..
'आसवांची शाई' आपल्यावरच उधळतात.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar