"देहबोली"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"देहबोली"

Shashank kondvilkar
"देहबोली"

मर्दानगी बुढाशी..
फुसकाच जाब आहे;
हुजूरेपणात आता..
लटका रुबाब आहे,
मी लाख-खाक घेतो..
शपथा अहंमपणाच्या;
लक्षात कोणा राहिल..
ही मोठी बाब आहे.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar