" कमी "

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

" कमी "

Shashank kondvilkar

" कमी "

नभांगणात 'स्वप्ने' शोधून काय फायदा;
स्वप्नांसाठी तर 'जमीनच'..
पुरक तारण ठरते;

सगळं काही मिळत गेलं..
तर जगणं तसं बेचवच;
पण जगण्यात थोडं 'कमी' असणं..
जगण्याचं ठोस कारण बनते.

- शशांक कोंडविलकर


Shashank kondvilkar