"विचार करण्यासारखं.."

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"विचार करण्यासारखं.."

Shashank kondvilkar"विचार करण्यासारखं.."

गरजेच्या वेळीच माणसाची किंमत कळते;
गरजेशिवाय तर मौल्यवान वस्तू ही..
तिजोरीत बंदिस्त असते,
वरवरच्या दिखाव्याला भुलते हि काया;
मात्र अंतरंगात सारे गर्भीत असते,

शोधतो आपण सच्चेपणा..
दुनियेतला अगदी चोखंदळपणे;
खरंतर त्याआधी थोडसं..
स्वतःमध्ये डोकावून पहाण्याची गरज असते.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: "विचार करण्यासारखं.."

ankita
अहो प्रशांत साहेब हि पण तुमची २३ डिसेम्बरला पोस्ट केली होती . परत परत त्याच पोस्ट टाकून काय पोस्टची संख्या वाढवायचं विचार आहे कि उगाच लोकांना भ्रमात ठेवताय .
वाचकहो आहे कि नाही हे " विचार करण्यासारखं "
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: "विचार करण्यासारखं.."

ankita
In reply to this post by Shashank kondvilkar
दादा " विचार करण्यासारखं.." पार्ट २

आपली कृपाभिलाषी

अंकिता
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: "विचार करण्यासारखं.."

Marathi Unlimited
In reply to this post by Shashank kondvilkar
Hey Nice thought..!!

For more thought for the day in Marathi go to here http://www.marathi-unlimited.in/thought-for-the-day/

Thank You..!!!