"मौन"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"मौन"

Shashank kondvilkar


"मौन"
उगाच्या 'फुशारक्या' नसतात कामाच्या..
'प्राक्तनाचा' ही सवाल असतो 'भाग्याच्या' पावली येताना,
'मौनातून' ही कामं होतात..
मी पाहिलंय झाडांना 'सावली' देताना.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar