" जगण्याचा मंत्र "

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

" जगण्याचा मंत्र "

Shashank kondvilkar


" जगण्याचा मंत्र "

आयुष्य तर स्वबळावरच जगता येतं
दुस-यांच्या खांद्यांचा उपयोग
सरणावर जाताना होतो..
तशा कधीच अपेक्षा ठेवू नये कुणाकडून
कारण अपेक्षेचा सूर पदोपदी
यातनाच देतो.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar