"तक्रार जीवनातली"

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"तक्रार जीवनातली"

Shashank kondvilkar


"तक्रार जीवनातली"

तशा तर जगण्यात तक्रारी खूप होत्या;
पण तक्रार नोंदवायला गेलो..
तेव्हा रांग मोठी होती,
पाहिले जेव्हा दुःख डोकावूनी दुस-याचे;
तेव्हा कळले आपल्या दुःखाची
किनार छोटी होती.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: "तक्रार जीवनातली"

ankita
मला वाटतं आपण पुन्हा तीच पोस्ट परत नव्याने टाकली आहे . हि पोस्ट मागील २३ ऑक्टोबरला पण होती .
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: "तक्रार जीवनातली"

ankita
In reply to this post by Shashank kondvilkar
दादा "तक्रार जीवनातली पार्ट २ "

आपली कृपाभिलाषी

अंकिता