"पत्र"

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"पत्र"

Shashank kondvilkar"पत्र"

ते एक 'पत्र' जे 'तीने' कधी लिहिलेच नाही;
त्याची उत्तरे तो रोज लिहित होता,
जेव्हा 'ती' समोर आली तेव्हा मात्र;
तो बिचारा या दुनियेतच नव्हता.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: "पत्र"

ankita
मला वाटतं आपण पुन्हा तीच पोस्ट परत नव्याने टाकली आहे . काय जबरदस्तीने कविता वाचायला लावताय कि काय राव .