" झोप "

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

" झोप "

Shashank kondvilkar" झोप "

कागदाचे तुकडे पसरुन झोपतात..रस्त्याच्या कडेला;
कष्ट करणा-या जीवाला.. झोपेच्या गोळीची गरज नसते,
अन् इथं तलम रेशमी बिछान्यावर ही बिचारी..
नजर शांत झोपेला तळमळून शोधत असते.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: " झोप "

ankita
पुन्हा त्याच कविता परत पोस्ट करणे ह्याला काय म्हणायचे . कि पण तुम्ही २३ ऑक्टोबरला टाकली होती आणि आता परत . ती आधीची तरी काढा .
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: " झोप "

Shashank kondvilkar
Sorry maz account currupt zaal hot tyamule  kuthalya kavita taklyat he lakshat aal nahi..
Shashank kondvilkar