"लिलाव"

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"लिलाव"

Shashank kondvilkar
"लिलाव"

समर्पणाच्या बाजारात 'लिलाव' झाला भावनांचा;
बोली लावणारे तेच होते जे कधी काळी..
झोळी पसरायचे 'प्रामाणिक' कोण ठरवण्यासाठी,

डाव तसा जूनाच होता भाव ही तोच पुन्हा होता..
परिस्थिती फक्त बदललेली 'मोठेपण' मिरवण्यासाठी.

- शशांक कोंडविलकर


Shashank kondvilkar