" तुझी आठवण "

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

" तुझी आठवण "

Shivaji Khade
" तुझी आठवण "

सोनकोवळ्या उन्हातून
कोकिळेच्या गाण्यातून
येते तुझी आठवण
माझ्या प्रत्येक क्षणातून

अबोलीच्या फुलातून
सरितेच्या प्रवाहातून
तुझी आठवण पाझरते
पावसाच्या सरीतून

सातारीच्या तारेतून
ढोलकीच्या तालातून
तुझी आठवण साद देते
संगीताच्या सुरातून

- शिवाजी खाडे
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: " तुझी आठवण "

naamagumjaayegaa@gmail.com
mast