poem

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

poem

vishal lonari
मी आलो तुझ्यासाठी
पावूस वेडा बनुनी
येवून अशी बिलग मला
माझ्या सवे माझ्या
प्रेमात चिंब भिजुनी

एक थंड शहरा
अंगावर सर्सरेण
थरथरता माझा
स्पर्श तुला जाणवेन

छेडत तुझ्या बटांना
वारा केस उडवेल
तेव्हा बघ नभात
मी ओझरता दिसेन

दूर कुठे उठलेला
धूर दिसतोय
तुझ्या विरहाने सखे
मीही तसाच जळतोय

विशू