new poem

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

new poem

Vishal lonari
दिवस असा आता व्यथीत जात आहे
जसे उपकारांची फेङ होत आहे

आरशात पाहता खात्री झाली
या घरात आम्हालाही कोणी ओळखत आहे

पिकले असेल वृक्षावर फळ
पुन्हा कोणी दगङ मारत आहे
पुन्हा नजरेतील दोन थेँब रक्ताचे
तुझा बहुदा संभ्रम होत आहे

दूर कुठे गुंजते आहे शांतता
जणु कोणी आपल्याला साद घालत आहे ।

Vishu