marathi poem

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

marathi poem

vishal lonari
(खरे बोलणाऱ्या लोकांशी मैत्री करायला मला खूप आवडते, विशाल लोणारी, नाशिक, ९५२७१३८५०५)

तुझावर चांदणे हे भाळले, होते कितीदा
सखे तू मोगर्याला माळले होते कितीदा

कसा प्रेमात भिजलो ओलवत्या सांजवेळी
सकाळी पावसाला टाळले होते कितीदा

वळूनी पाहता पुन्हा दिलाला बहर आला
जरी विरहात त्याला जाळले होते कितीदा

तुझ्या डोळ्यांतल्या रे तारकांना, भूलताना    
असे रे स्वप्न माझे गाळले  होते कितीदा

विराणी एकटी होती उभी घाटावरी या
नदीशी भेटणे तू पाळले होते कितीदा
                           विशू
 Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: marathi poem

साजीद यासीन पठाण
खूपच छान गझल ! एकदम आवडली !
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: marathi poem

Vikram Wadkar
In reply to this post by vishal lonari
Wah.. Kya baat... Mast...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: marathi poem

MADHURI NAIK
In reply to this post by साजीद यासीन पठाण
mast