kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

kavita

संतोष बोंगाळे
तुझ्या येण्यानं

पैजण वाजते
कातरवेळी
स्वर रंगती
======तुझ्या येण्यानं

मोहरली झाडे
फुलल्या कळ्या
पसरे गंध बावरा
======तुझ्या येण्यानं

वाट गर्दीची
फुलून गेली
उधळला गुलाल आकाशी
======तुझ्या येण्यानं

डोईचा पदर
उडे भुरभूर
नाचे मोर शालूवरचा
======तुझ्या येण्यानं

भरली जत्रा
वाटली शेरणी
मन हरकलं
======तुझ्या येण्यानं
  संतोष बोंगाळे
मु. पो . पिंपळखुंटे ता . माढा
जि . सोलापूर ४१३२०८
भ्रमणध्वनी – ९९२३९००८४०