kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

kavita

Vishal Kavi
सावर जरा

जराशी गोङ हास ना . . . .
पसरु दे ओठांवरी
मलईतार . . . . .
अंबरात उगवणारे हे
नक्षत्रे पङतील खोटे
तव नेत्रे आहे जणू
हिर्याँचा शृंगार . . . . .
अनामिक सुवासिक कळी
शरमेने होई घायाळ
असीच गं तु सायली
रुपाली लोभस नार . . .
तु निर्मल निश्चल इतकी
हारेल तुझ्याशी तो
खळखळणारा झरा . . .
कातर तुझ्या अदा किती
तक्रार करे आता अप्सरा . .
तुझी पायलांची छनछन
कांकणाची खणखण
अन् नजरेँतील हेलकावे
माझ्या काळजावर मारा . .
सङा पसरला प्रेमाचा मी
येवून मला सावर जरा . . .

Vishu