.........●☔ first rain☔ ●.........

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

.........●☔ first rain☔ ●.........

भरत लक्ष्मण घराळ
                             ☔ ●पहिला पाऊस●☔

आज अचानक पडलेल्या☁ पावसाच्या☔ सरीनी पुन्हा तुझी आठवण आली
दर्वळनार्या  मातीच्या🌰सुगंधाने पुन्हा तुझ्या सहवासाची👫जाणिव करून दिली..

वातावरणातला⛄ गारवाही🌁 आज खूप हवाहवासा वाटला
तसाच आजही तुझ्या😑 आठवनींनि माझ्या😢 डोळयात पुर दाटला

सरीचा खोडकरपणा☔ बघायला मला खुप मजा वाटली
पण तुझ्या👸 खोडकरपणासमोर🌂 त्यांचीही खोडी मला कमीच वाटली

त्या सरी☔ आल्यातरी सगळ🌈 वातावरण बदलायला,
पण तु पुन्हा येशील की नाही माझ्यावर😢 वेड💑 प्रेम💑 कारायला,

पण तु पुन्हा येशील की नाही माझ्यावर😵 वेड💑 प्रेम💑 कारायला..........