aashathi ekadashi

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

aashathi ekadashi

vishal lonari
माउली माउली ,माउली
कष्टकर्यांची तू  माउली ,
 माउली , माउली , माउली ,
राब्नार्यान्सी तू साउली

तूच आमुची माता
भ्राता हि तू
आमुच्या जागी अन ठायी ठायी
तूच ग विठू आई
 माउली , माउली , माउली ,

तुझिया दर्शना आलो पंढरपुरी
चान्द्रभागेतीरी जीव सुखावाहे
टाळ  चिपळ्या अन वाजतो मृदुंग
आम्ही वारकरी तुझ्या भजनात दंग
 माउली , माउली , माउली ,

तुला पाहून लोचनी
भान हरपते मन
चित्ती भरून वाहते
भाव्तीर्थ
दे आसरा आम्हा तुझिया नगरि
सार्थक होये जीवन संपूर्ण
 माउली , माउली , माउली ,

झालाबघा माझा सखा पांडुरंग
पांडुरंग ………। पांडुरंग
पांडुरंग ……………………।
डोळ्यातून सांडती मोतियाचे थेंब
अर्पितो तुझ्या चरणी हा ओथंब
पांडुरंग पांडुरंग ………………….

 माउली , माउली , माउली ,
कष्टकर्यांची तू  माउली ,
 माउली , माउली , माउली ,
राब्नार्यान्सी तू साउली
झालातु सखा पांडुरंग
अवघे पंढरपूर उधळती
भक्तिरंग भक्तिरंग ………भक्तिरंग

पांडुरंग पांडुरंग पांडुरंग  ……………………।