SAD POEM

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

SAD POEM

Vishal Kavi
तू दिलेली वचने
मी कधीच पुरचुंङी करुन
फेकून दिली होती . . .
शब्द , आणि ते प्रभाविपणे
मांङण्याची प्रतिभा . .
यांना जाळून माझी मती
द्रष्ट करायची नव्हती . .
कदाचित ती पूरचुंङी
कचर्यात निकाली निघाली असेन
किँवा कुणी ती उघङून वाचली असेल . . . . . . .
कुणी परत टाकली तर
कुणी जवळ बाळगली असेल . . .
टपोरेदार तुझे अक्षरमोती
बघुन भाळलेली व्यक्ती
तुला शोधीतही असेन . . . . .
काही एक असो ,

रुक्ष जळालेल्या मनाच्या
आगीत भस्मसात
होण्यापासुन ती वाचली . .

Vishu