POEM

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

POEM

JAYANT GORE
भावना:-

मनाच्या भरारीन तुला भेटता येतं
 प्रत्यक्षात मात्र सत्य आड येतं !!

जुन्या आठवणी घोळता येतात
 तू दिसणार वाटून उजळा देतात !!

बोलायच्या तयारीने उचंबळून येतात
 मूक भावनेनेच व्यक्त होतात !!

तुझ्या दर्शनान ओठावर येतात
 तोंडातल्या तोंडात नुसत्याच घोळतात !!

डोळ्यातल्या भावना खुणावतात
 अश्रू भरल्या नयनात विरून जातात !!

श्वासावाटे तुला पोचवाव्या वाटतात
 वा-याने लांबवर  उडून जातात  !!-जयंत
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: POEM

शशिकांत ओक
" तुझ्या दर्शनान ओठावर येतात
 तोंडातल्या तोंडात नुसत्याच घोळतात !!   "
 मस्त वाटले या भावनांचे गीत...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: POEM

saumyaa
In reply to this post by JAYANT GORE
Good one.