POEM

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

POEM

JAYANT GORE
सावली:-
साथीला असतेस तू माझ्या सदा अन कदा
माझीच बरोबर वठवतेस तू अदा !!
आकारमान तू बदलतेस सकाळ-संध्याकाळ
कधी लांब कधी रुंद आकारमानाची तू नाळ !!
दुपारी बारा वाजता कुठे गायब होतेस
कळत नाही मला सोडून कुठे डोकावतेस !!
तूच माझी एक खरी कायमची साथीदार
ऊन जाताच करतेस तू मला खबरदार !!
तुझा कायम असतो एकच काळा रंग
कधी जमेल तुला उडवायला सप्तरंग !!- जयंत