POEM-ASHRU

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

POEM-ASHRU

JAYANT GORE
अश्रू:-

असेच कां अश्रू ओघळत राहणार
 कुणीच कां नाही काही पुसणार

असेच कां अश्रू ओघळत राहणार
 कुणालाच कां काही नाही कळणार

असेच कां अश्रू ओघळत राहणार
 कुणालाच महत्व त्याचे  नाही कळणार

असेच कां अश्रू ओघळत राहणार
 कधीच कां नाही थांबणार

भेटेल कां  एक दिवस कारण पुसणारा
 अश्रुंना माझ्या थांबविणारा

जीवाभावाचा , प्रेम करणारा
आपुलकीने विचारपूस करणारा

अश्रूंना माझ्या न वाहू देणारा
 कां असेच अश्रू ओघळत राहणार !! -जयंत