Mitra

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Mitra

Sameer
कॉलेजात पार्टीजमध्ये वाढदिवस साजरा व्हायचा|
टपारीवर तासन्तास गप्पा रंगायचा|
आजही वाढदिवसाला रात्रीच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येतो|
कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|