Kavita

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra

शोधता मी सुख या जगीचे
दुःख जवळून पहिले
दोघांमधील अंतरांचे
गुपीत यातूनी पडताळले


जे वाटते ते सुख
कधीच नव्हते आपुले
जे दुःख म्हणून सोडले
ते सुख म्हणुनी नाचले


सुखाच्या क्षणांचे हार विणता
हाती धागे दुःखी लागले
सुगंधातही त्या फुलांच्या
कोमेजणे सामावले


सागराला नित्य पाहण्यास
किनाऱ्याने दुःख सोसले
सुखाचे त्या अस्तीत्व नेहमी
दुःखाने पदरी टिकवले

        प्रणव प्रभू
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Kavita

Siddheshwar Vilas Patankar
great yaar
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Kavita

Ankita patil
In reply to this post by Kasturimitra
khupch chhan...**