शोध

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

शोध

Shashank kondvilkar
नाव 'नात्याला' काहीही असो;
'शांततेशिवाय' मनाला..
शोध कशाचा नसतो
कधी शब्दात शोधू नका;
अस्तित्व माझं..
इतकं लिहिणं जमत नाही;
जे अनुभवत असतो!

Shashank kondvilkar