झुरका

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

झुरका

विजया केळकर
झुरका
मस्तीने घ्यावा सिगरेटचा झुरका
जसा बशीतून चहाचा फुर्र-फुरका
जसा आवडीच्या आमटीचा भुरका
जसा प्रसाद भाकरी-झुणका
जसा गाणारी घेते मुरका
जसा नको घराचा रंग भुरका
जसा नको चेहऱ्यासाठी बुरखा
जसा नको बनवा-बनवीतही 'तो' झुरका
   विजया केळकर ____
bandeejaidevee blogspot.com