💟 प्रेम झाल खोट💟

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

💟 प्रेम झाल खोट💟

भरत लक्ष्मण घराळ
खुप प्रेम💓 होत तिच👉👸 माझ्यावर👉👨 , पण मला👉👨 ते घेता👎 आल नाहि,
खूप काही केल तिने👉👸 माझ्यासाठी👨 , पण मला तिला👉👸 काहीच देता आल नाहि

विचार करायची माझा👉👨 , पण तिला नेहमी शुन्यच ⚪ देत आलो,
आयुष्याच्या प्रतेक वळणावर तिला👉👸 एकटच☝ सोडत आलो

अहंकार😈 जिंकला🏁 होता प्रेमापेक्षा💟 😇 मोठा झाला होता,
प्रेम💓 आता कुठे दिसतच नव्हत तिला👉👸 , याच गोष्टीचा तिला👉👸 जास्त त्रास😢 झाला होता

लाज😞 वाटतेय आज माल👉👨 , तिच्या अश्रुंच😢 कारण मी👉👨 होतो,
तिच्यावरच्या प्रेमापोटी💓 खरतर तिच्या👉👸 आयुष्यात आलो होतो

रडत😢 होती समोर माझ्या👉👨 , पण तिचे👉👸 अश्रु😢 पुसायची माझी हिम्मत झाली नाहि,
त्रास😢 होत होता तिला👉👸 माझ्या वागण्याचा, त्यामुळे तिला👉👸 आता माझ्या स्पर्शाची👫 सवय राहिली नाहि

एवढा खाली😖 पडलो होतो की, आता तिच्या👉👸 नजरेला नजर द्यायची माझी👨 हिम्मत नव्हती
तरीही अजूनपण ती👉👸 माझाच👉👨 विचार करत होती...

तरीही अजूनपण ती👉👸 माझाच👨 विचार करत होती.........


Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 💟 प्रेम झाल खोट💟

ankita
भरत साहेब एक विचारावंस वाटत . काय हो तुम्ही आधीपण कविता पोस्ट केल्या होत्या , तेव्हा तुमची संख्या जवळ जवळ तीन ते चार होती . त्याला प्रतिसादपण उदंड लाभला होता . आता नवीन कविता घेऊन आलात तेव्हा तुमची कवितेची संख्या परत एका पोस्टवर कशी आली ? तुम्ही नक्की तुम्हीच आहात ना कि तुमच्या नावाने दुसरं कुणीतरी मजा घेतंय. बघा हो नीट बघा . नाहीतर बिन--- व्हायची .

आपली  कृपाभिलाषी

अंकिता
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 💟 प्रेम झाल खोट💟

भरत लक्ष्मण घराळ
हो खूप दिवस झाले कविता पोस्ट नाही केली, पण पहिलीपण मीच कविता पोस्ट करत होतो, त्यामुळे कोणी मजा नाही घेणार.😊