अनुभवातून

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

अनुभवातून

Shashank kondvilkar
"#अनुभवातून.."

आयुष्य खूप सुंदर आहे..
फक्त आपण त्याचा विचार न करता
आनंदाने जगायला शिकलं पाहिजे!

जीवनावर गर्व करुन..
तसा काहीच फायदा नाही,
आज मातीच्या वर आहोत..
उद्या माती आपल्यावर!

आयुष्यात पुढे जायचं असेल..
तर ब-याचदा बहिरं बनावं..
कारण थोडेच समजावणारे
आणि बरेचसे 'कान चावणारे' असतात!

- शशांक कोंडविलकर
#Hashtagथोडसंमनातलं

Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: अनुभवातून

Tejaswini
Nice ....mala khup aavdli tumchi kavita .................chhan aahe.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: अनुभवातून

ankita
In reply to this post by Shashank kondvilkar
दादा फारच छान आहे रे
आपली  कृपाभिलाषी

अंकिता पाटील
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: अनुभवातून

ankita
In reply to this post by Shashank kondvilkar
काय  लिहितो माहितीये तू ,, बोले तो एकद्दम शोल्लीड . मस्त वाटली कविता , हे मघाशी सांगायचं राहूनच गेले कि रे .

आपली  कृपाभिलाषी

अंकिता पाटील