चिन्मय तन्मयतेने खेळतो
मांडतो खेळ सारे
तन्मय आनंदाने उड्या मारतो
जणू अंगात भरले वारे
आनंदी घेऊनि आरती थाळी
वाट पाहे दोघांची
आरती निवांत घरी
स्वगृही आनंदी
पाच नावं पाठोपाठ
अर्थ शब्दांचे वेगळे
शब्द वापरावे नीटनेटके
पुरवण्या भाषेचे डोहाळे
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास