अनुभव प्रेमाचा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

अनुभव प्रेमाचा

Shashank kondvilkar
#अनुभवप्रेमाचा! #experienceoflove हल्ली माझ्याकडून.. प्रेमाचे सल्ले मागतात लोकं; तुझ्याबरोबरच 'प्रेम'.. इतकं अनुभव देवून गेलं, मौनाची 'परिभाषा'.. तुला कधीच कळली नाही; आणि 'प्रेमाच्या' नावावर.. सगळ्यांनी मला 'बदनाम' केलं! - शशांक कोंडविलकर (आपल्या शाब्दीक अभिप्रायाची अपेक्षा)
Shashank kondvilkar