बघ जमलं तर

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बघ जमलं तर

Shashank kondvilkar
"#बघजमलंतर"

गर्द निळ्या आभाळात..
आठवांचे ढग;
तुझ्या मनी अडी..
माझ्या मनी तगमग,
पावसामधल्या आठवणींना..
थोडं rewind करून बघ;
ये पुन्हा पावसात..
माझं आयुष्य थोडं जग!

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar